Share

ग्रामीण भागात येणाऱ्या व्यक्तींमुळे वाढली चिंता, प्रशासनाला दक्ष राहण्याचे राज्यमंत्री बनसोडे यांचे आदेश

Published On: 

उदगीर :देशात चौथ्या लाँकडाऊन मघ्ये काही प्रमाणात सुट शासनाने दिली आहे त्यामुळे शहरी भागातील नागरिक आपल्या गावी ग्रामीण भागात येत आहेत. या नागरिकांची तपासणी करावी तसेच काही कोरोनाचे लक्षणे असतील तर त्यांना लगेच कोरोटंईग करावे अशा सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी येथे बाहेर गावाहुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची टेस्ट पाँझीटीव्ह आली या पार्श्वभूमीवर चिमाचीवाडी येथे राज्याचे पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली या वेळी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुलजी केंद्रे, कल्याण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, एपीआय बाळासाहेब नरवटे, जोंधळे, उपस्थित होते.

अभिनेता मनोज वाजपेयीच्या समोर नवाजने पत्नीसोबत केले होते असे काही की…

यावेळी राज्य मंत्री. संजय बनसोडे यांनी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनाचा आढावा घेतला.प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा बदल नियोजन करावे, ज्या व्यक्तीचा स्वँब पाँझीटीव्ह आला आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकाचे स्वँब तपासणी साठी पाठवावे, गावातील सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करावी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी याच्या टिम तयार करावी, गावात जंतुनाशक फवारणी करावी, स्थानिक प्रशासनातील तलाठी ग्रामसेवक यांनी आपले मुख्यालय सोडु नये ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान तात्काळ वर्ग करण्याची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!