🕒 1 min read
महाराष्ट्र देशा टीम : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील चर्चा अनेकदा रंगतात. त्यामुळे अनेकदा अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं नाव जोडलं गेलं. त्यातच लॉकडाउनमुळे सध्या सर्वचजण घरी आहेत. बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा याला अपवाद नाहीत. हे कलाकार घरात असताना त्यांचे मजा-मस्तीचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. चॅट करतात. अशाच अभिनेत्री चित्रांगदा सिंगला टीम इंडियातील फेेव्हरिट तुझा फेव्हरिट खेळाडू कोण, असा सवाल नेटिझन्सन केला.
यावर चित्रांगदा सिंग म्हणाली , ‘माझा फेव्हरिट क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं नाव सांगितलं.
Mr Dhoni https://t.co/G4SBbMXY6t
— Chitrangda Singh (@IChitrangda) April 19, 2020
चित्रांगदा सिंगने यापूर्वी देसी बॉय आणि बाजार या चित्रपटातील नायिकेची भूमिका केली होती. तर यापूर्वी पण लोकेश राहुलच्या अफेर्सबाबत सुनील शेट्टीची मुलगी अथियानं प्रेमाची कबुली दिली.


