Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ‘हे’ आहेत मंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तो सोहळा राष्ट्रपती भावणात पार पडला असून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्रीय मंत्रीमंडळ

१) नरेंद्र मोदी – पंतप्रधान
२) राजनाथ सिंह
३) अमित शाह
४) नितीन गडकरी
५) सदानंद गौडा
६) निर्मला सीतारमण
७) रामविलास पासवान
८) नरेंद्र सिंह तोमर
9) रविशंकर प्रसाद
१०) हरसिमरन कौर बादल
११) धावरचंद गहलोत
१२) सुब्रमण्यम जयशंकर
१३) रमेश पोखरीवाल
१४) अर्जुन मुंडा
१५) स्मृती इराणी
१६) डॉ. हर्षवर्धन
१७) प्रकाश जावडेकर
१८) पियुष गोयल
१९) धर्मेंद्र प्रधान
२०) मुख्तार अब्बास नकवी
२१) प्रल्हाद जोशी
२२) महेंद्रनाथ पांडे
२३) अरविंद सावंत
२४) गिरीराज सिंह
२५) गजेंद्र सिंह शिखावत
२६) संतोषकुमार गंगवार
२७) राव इंद्रजीत सिंह
२८) श्रीपाद नाईक
२९) जितेंद्र सिंह
३०) किरण रीजीजू
३१) प्रल्हाद पटेल
३२) राजकुमार सिंह
३३) हरदीप सिंह पुरी
३४) मनसुख मांडविया
३५) फग्गनसिंह फलस्ते
३६) अश्विनीकुमार चौबे
३७) अर्जुन मेधवाल
३८) व्ही. के. सिंह
३९) किशनपाल गुजर
४०) रावसाहेब दादाराव पाटील दानवे
४१) किशन रेड्डी
४२) पुरुषोत्तम रुपाल
४३) रामदास आठवले
४४) साध्वी निरंजन ज्योती
४५) बाबुल सुप्रियो
४६) संजीव बालियान
४७) संजय शामराव धोत्रे
४८) अनुराग ठाकूर
४९) सुरेश अंगाडी
५०) नित्यानंद राय
५१) रतनलाल कटारिया
५२) वी मुरलीधरन
५३) रेणुका सिंह सरुता
५४) सोम प्रकाश
५५) रामेश्वर तेली
५६) प्रताप चंद सारंगी
५७) कैलाश चौधरी
५८) देबश्री चौधरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!