Share

युट्युबर गौरवने केला ‘बाबा का ढाबा’ पैशाच्या घोटाळ्यावर खुलासा

Published On: 

नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ मध्यंतरी  सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ‘बाबा का ढाबा’ याची खासियत अशी आहे कि, ‘बाबा का ढाबा’ चालवणारे एक वृद्ध पती पत्नी आहेत. आपल्या संसार उभा करण्यासाठी हे दोघे दाम्पत्य मेहनत करताना दिसत होते. बाबा का ढाबा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ‘बाबा का ढाबा’ला बरीच प्रसिद्धी देखील मिळाली.

दरम्यान  एएनआय च्या वृत्तानुसार बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी गौरव वासन याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली ज्याने पहिल्यांदा बाबा का ढाबाचा व्हिडिओ युट्युबवर पोस्ट केला होता – त्याने पत्नीला मदत करण्यासाठी जमा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल रविवारी मालवीय नगर पोलीस ठाण्यात गौरव वासन यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यात डोनेशनच्या पैशांचा गैरवापर आणि हेरफेर केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांनंतर आता गौरवने आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गौरव या वृद्ध दाम्पत्याला २ लाख रुपयांचा चेक देत आहे. रेडीओ मिर्चीशी बोलताना याबाबत गौरवने स्पष्टीकरण दिलं आहे.

https://www.instagram.com/tv/CGzy3M2lDs4/?utm_source=ig_web_copy_link

गौरव म्हणाला, ”बाबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा झालेले असून हे पैसे त्यांना मिळालेले नाही. पण बँकेच्या स्टेटमेंटनुसार बाबांना हे पैसे मिळाले आहेत. माझे पालक सुद्धा ढाबा चालवतात म्हणून मी आपुलकिने आपले आजोबा समजून त्यांची मदत केली.” गौरवचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. या प्रकारानंतर अनेकांचा माणूसकीवरून विश्वास उडाला आहे. लोकांनी या व्हिडीयोवर वेगवेगळ्या कमेंट्स करून आपलं मत मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!