पुणे : महिला टी-२० चॅलेंज (Women’s T20 Challenge 2022 )स्पर्धेचा आज तिसरा सामना ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी (VEL vs TRL) यांच्यात खेळवला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात व्हेलॉसिटीची कप्तान दीप्ती शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. व्हेलॉसिटीने गेल्या सामन्यात सुपरनोव्हासचा पराभव केल्यामुळे फायनलमध्ये जाण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकावा लागेल.
स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्ससाठी हा सामना चांगल्या रनरेटने जिंकणे आवश्यक आहे. शेवटच्या सामन्यात त्यांना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हास यांच्यात होईल.
???? Toss Update ????
Velocity have elected to bowl against Trailblazers.
Follow the match ???? https://t.co/jOeEhr6UIq #My11CircleWT20C #VELvTBL pic.twitter.com/MmUgjvThPu
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
दोन्ही संघांची Playing 11-
ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जेमिमह रॉड्रिग्स, सोफिया डंकले, सभिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, सलमा खातून, पूनम यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड.
व्हेलॉसिटी – शफाली वर्मा, नटकन चँथम, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका, सिमरन बहादूर
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

