Share

एसटी कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू होणार का ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बसमुळे अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे, प्रवाशांचे, तसेच सरकारची भूमिका यातून माय बाप सरकारने काहीतरी तोडगा काढायला हवा. आज बैठक होऊन उद्यापर्यंत यावर ठोस काहीतरी निर्णय घेतला जावा अशी आशा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

उद्या या संदर्भात परिवहन मंत्री सभाग्रहात निवेदन करतील ७ वा वेतन आयोग लागू व्हावा असे कर्मचाऱ्यांचे मत आहे. फार काही ताणून घेऊन कोणालाच फायदा होणार नाही त्यामुळे यावर सर्वांगाने विचार करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे असेही प्रवीण दरेकर म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीत एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्याची चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू होणार का? याची स्पष्टता येणाऱ्या काही दिवसात होणार आहे.

कर्मचारी संपावर तोडगा काढण्याच्या चर्चेमध्ये महत्वाचा मुद्दा झाला आहे तो म्हणजे विलीनीकरणाचा. विलीनीकरण सदृश्य लाभ मिळणार म्हणजेच विलीनीकरण होणार नसलं तरी राज्य सरकारचे कर्मचारी झाल्यानंतर जे लाभ एसटी कर्मचाऱ्यांना मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे ते लाभ एसटी कर्मचाऱ्यांना दिले जावू शकतात पण नेमके कसे याबाबतची स्पष्टता अजूनही झाली नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!