Share

मलायकानं शेअर केला तिच्या बेडरुममधील फोटो..! सोशल मीडियावर जोरदार चर्चा.

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरुक असलेली मलायका नेहमीच तिचे जिममधील फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. याशिवाय तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीदेखील अनेकदा चर्चेत असतात. पण सध्या मलायका तिच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर बेडरुममधील एक फोटो शेअर केला होता. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/CZ8koGDhI0R/?utm_medium=copy_link

मलायकानं शेअर केलेला हा फोटोमध्ये तिच्या बेडरुममधील आहे आणि त्यामध्ये एक फोटो फ्रेम दिसत आहे. या फोटो फ्रेममध्ये मलायका आणि अर्जुन यांचा एक रोमँटिक फोटो आहे. या फोटोमध्ये असलेल्या फ्रेमनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोवरून मलायकाचं अर्जुनवर किती प्रेम आहे हे लक्षात येतं. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या मात्र नंतर यावर दोघांनीही स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं म्हटलं होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!