Share

जग कोरोनाच्या धोकादायक टप्यावर, WHO ने दिला इशारा

Published On: 

जिनिव्हा: कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जवळपास 87 लाखांवर पोहचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चे प्रमुखांनी देखील कोविड-19 महामारीचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्याचं म्हटलं आहे. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे की, आपण नवीन आणि धोकादायक टप्प्यावर आहोत. महामारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याची अजूनही आवश्यकता आहे.

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या

कोरोना व्हायरस अत्यंत वेगाने पसरत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुणे पाळण्याची गरज आहे. येत्या काळामध्ये निर्वासितांमध्ये मृतकांची संख्या जास्त असेल, असं टेड्रोस यांनी म्हंटल आहे.

‘स्वाभिमानी’मध्ये सर्व आलबेल, शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब

जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ८७ लाख ६५ हजारावर पोहचली आहे. यामध्ये ३६ लाख ७४ हजार रुग्णावर उपचार सुरु आहे. ४६ लाख २७ हजार रुग्ण बरे झालेले आहेत. तर मृतांची संख्या साडेचार लाखांवर पोहचली असल्याचं वर्ल्डमीटरच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!