Share

व्हॉट्सअॅप स्टेटस होणार आणखी कलरफुल

Published On: 

🕒 1 min read

व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच काहीना काही प्रयोग करत असते. अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस या दोन फीचर्सचा यामध्ये समावेश आहे.

पिक्चर टू पिक्चर फीचर :

पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे व्हिडिओ कॉलिंग आणखी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन तुम्ही चॅटिंगही करु शकता. कंपनीने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या फीचरला PiP या नावाने ओळखतात. लवकरच हे फीचर सर्व युझर्ससाठी रोल आऊट होण्याची शक्यता आहे.

टेक्स्ट स्टेटस फीचर :

व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट जारी केली आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युझर्सना टेक्स्ट स्टेटस शेअर करता येणार आहे. फेसबुक प्रमाणेच तुम्ही आता कलरफुल बॅकग्राऊंडमध्ये स्टेटस शेअर करु शकता. व्हॉट्सअॅपच्या ऑफिशिअल व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे.फेसबुक ने डिसेंबर महिन्यात ही सेवा युजर ला उपलब्ध करून दिली होती. व्हॉट्सअॅप वर स्टेटस हे फिचर अत्यंत लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप ने व्हिडीओ स्टेटस हे देखील उपलब्ध करून दिले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!