Share

VIDEO : अरे…यांचं चाललंय काय? मास्क घालताना शिवसेना नेत्याची झाली फजिती; तुम्हीच पाहा!

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले उमेदवार प्रचारात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठीच शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदीठ ठाकरे यांची गोरखपूर येथे सभा पार पडली. मात्र ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

सभेदरम्यान शिवसेना नेत्याची मास्क घालताना चांगलीच फजिती झाली. (Shiv Sena leader was very embarrassed while wearing the mask) या नेत्याला नेमकं मास्क कसे घालावे हेच कळेना. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. याचे अनेक मिम्सही सोशल मिडीयावर तयार केले जात आहेत. या नेत्याची उडालेली फजिती पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडिओ बघून प्रत्येकाच्या तोंडून अरे…यांचं चाललंय काय? असाच शब्द पडेल.

दरम्यान या सभेत “महिला अत्याचार वाढलेत की महिला सन्मान वाढलाय? सामाजिक न्याय वाढलाय की सामाजिक अन्याय वाढलाय? असा सवाल करत आताचे मुख्यमंत्री लवकरच म्हणजे निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील,” असा दावाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!