मुंबई : सुप्रसिद्ध गायक बालसुभ्रामण्यम स्वामी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.बालसुभ्रामण्यम स्वामी यांना 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यावर कोव्हिड 19 साठीचे उपचार करण्यात चालू होते.आपण कोरोना पॉसिटीव्ह माहिती त्यांनी आपल्या इंस्टग्राम द्वारा व्हिडीओ बनवून दिली होती. मात्र आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अली.
एसपीबी या नावाने ओळखले जाणारे 74 वर्षांचे बालसुब्रमण्यम यांची हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांतली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. नव्वद च्या दशकात त्यांना सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी गायलेली गाणी त्यावेळी खूप प्रसिद्धी झाली होती . बालसुब्रमण्यम यांना गाण्यासोबतच अभिनयाची सुद्धा आवड होती. व त्यांनी सिनेमांनमध्ये सुद्धा काम केले होते. बालसुब्रमण्यम यांच्या जाण्याने सगळ्यानांच धक्का बसला आहे.
कोव्हिड 19 च्या उपचारा दरम्यान एसपीबी बालसुब्रमण्यम स्वामी यांचे दुःखद निधन झाले आहे. बालसुब्रमण्यम स्वामी यांच्या निधनानंतर बॉलीवूड मोठा धक्का बसला आहे. देशातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- ड्रग्स प्रकरण बॉलीवूड कडून क्रिकेटकडे ? शाहरुख खानच्या टीम वर आरोप…
- कंगनाच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…
- भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत – विनोद तावडे
- ‘बिग बॉस’ १४ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
- बिहारचं ठरलं ! तीन टप्प्यात मतदान तर १० नोव्हेंबरला लागणार निकाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

