पुणे : केंद्रात जरी सरकार आपल नसेल तरी राज्यत शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल अशा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
गेल्या दीड दोन वर्षांपासून राज्यातील सरकार नागरिकांना हिताचे काम करत असून. त्याच जोडीला तमाम शिवसैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, सचिन आहिर, शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
शिवसेना पुणे पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख अमोल रासकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या समारंभाला गजानन थरकुडे, नगरसेवक बाळा ओसवाल, युवासेनेचे किरण साळी, विषेश कार्यकारी अधिकारी पुजा अमोल रासकर, पर्वती मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक, परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मनसे सहित विविध संघटनेच्या महिलांनी शिवसेनत प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे – मेहबूबा मुफ्ती
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

