Share

Shahajibapu Patil | आम्ही एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो, ते आम्हाला नाही – शहाजीबापू पाटील

Published On: 

पुणे : आज आपल्या नव्या भूमिकेत आपले मुख्यमंत्री आले आहेत. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद हवा आहे. जे महाराष्ट्रात राजकारण झालं, त्याला कुणी गद्दार म्हटलं कुणी काय म्हटलं, मात्र क्रांती घडवली आहे, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

निवडणुका झाल्यानंतर आम्हाला वाटलं भाजप सेना युतीचे सरकार येणार अस वाटलं होतं. मात्र तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, मात्र असू द्या तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद मिळालं, तुमचा पाया पडतो आम्ही 40 आमदार शिंदे साहेबांना घेऊन गेलो, ते नाही आम्हाला घेऊन गेले, असेही यावेळी शाहाजीबापू पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!