पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत. काल अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.
आदित्य ठाकरे आज १५ जून रोजी राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

