Share

‘हमने तो पूत के पाँव पालने में देख लिए थे’ ; रिषभच्या धमाकेदार कामगिरीनंतर रनदीपचे जबरदस्त ट्विट

Published On: 

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिषभ पंतने शानदार शतक ठोकले. पंतने 118 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत पंतने 13 चौकार आणि 2 षटकार लगावले. रिषभ पंतच्या या खेळीचे कौतुक होत आहे. या धमाकेदार डावाचे केवळ भारतच नव्हे तर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनीही कौतुक केले आहे.

पंतच्या या शानदार खेळी नंतर सगळ्यांनीच पंतच कौतुक केलं आहे. त्यातच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर करून पंतचे कौतुक केले आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफने पंतच्या शॉटचा एक व्हिडिओ शेअर करून कौतुक केले तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही पंतच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.

त्यांनतर क्रिकेटपटूनसह आता बॉलीवूड मधील व्हर्सटाइल अभिनेता रंदीप हुड्डाने देखील ट्विट केले आहे. रंदीप हुड्डाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. रंदीप ट्विटमध्ये म्हणाला, ‘हमने तो पूत के पा पालने में ही देख लिए थे’, त्या ट्विट नंतर पंतने देखील त्याचे ट्विट रिट्विट करत आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!