🕒 1 min read
नागपूर- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी राजकारण करू नये असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणावरून राज्य सरकार देखील अनेक वेळा विविध बैठका घेऊन चर्चा करत असल्याचे ही थोरात यांनी सांगितले. त्यामुळे विनायक मेटेंच्या आरोपात काही तथ्य नाही. असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलतांना, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये, अशोक चव्हाण व समितीच्या माध्यमातून या बाबत उत्तम काम सुरू असल्याची प्रतिक्रिया महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यामुळे विनायक मेटे यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे थोरात यांनी सांगितले.AM न्यूज ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
अशुभ मुहुर्तावर भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात?
अयोध्येच्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात;संभाजी भिडे यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
