Video

संत एकनाथ महाराजांच्या पालखीत हजारो वारकरी, भाविक झाले सहभागी…

पैठण / किरण काळे-  संत एकनाथांच्या पालखीचे तिसरे रिंगण नांगरडोह (ता.परंडा) जि.उस्मानाबाद येथे रविवारी दुपारी हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या व विठू माऊलीच्या जयघोषात ...

पाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम ! पहा व्हायरल व्हिडिओ

गेल्या वर्षी सुद्धा ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आणि आता पाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम केला आहे. चाँद ...

VIDEO – मारेकऱ्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पोलिसांकडून प्रसिद्ध

पुणे : राहुल फटांगडेची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं करण्यात आल्याची माहिती सीआयडीने  दिली आहे. राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात ...

महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना…

महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना…

VIDEO- ‘मला कॉलर उडवायला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं’ – उदयनराजे

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, ...

संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

वेब टीम- संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून यात प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या ...

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे- अशोक चव्हाण

वेब टीम – सेना भाजपा एकत्रित नाही आले तर काँग्रेसला फायदा होईल या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी ...

कोब्रापोस्टचे स्टिंग १३६- देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड

टीम महाराष्ट्र देशा: देशभरातील नामंकित वृत्तसंस्थाकडून एखाद्या पक्षासाठी राबवला जाणारा अजेंडा आणि पेडन्यूजवरून गेल्या काही दिवसांत मोठे वादंग निर्माण होताना दिसत आहे, अनेकवेळा न्यूज ...

मोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग सिरीज

वेब टीम-  मोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग नावाची सिरीज काँग्रेसच्या सोशल मिडीया विभागाने सुरु केली आहे. अभिषेक मनु सिंघवी ...

भाजप-शिवसेनेला पालघरच्या जमिनी हव्या आहेत- अशोक चव्हाण

पारोळा- पालघर लोकसभा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, जनता दल सेक्युलर आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ पारोळा व वसई येथील प्रचार सभेत बोलतांना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!