Share

नागपूरकरांना मोठा दिलासा : तुकाराम मुंढेंनी घेतला मोठा निर्णय…

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नागपूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुविधेसाठी निरनिराळे प्रयत्न करत आहेत. शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांशी कृषी विभागाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला असून त्यांना फोन केला की त्यांच्या माध्यमातून भाजीपाला घरपोच उपलब्ध होणार आहे.

भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी सुमारे 140 विक्रेत्यांची यादी मोबाईल क्रमांकासह प्राप्त झाली असून ही यादी मनपाच्या अधिकृत वेबसाईट आणि फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. ह्या यादीमधील मोबाईल क्रमांकावर फोन करुन नागरिकांना भाजीपाला मागवता येणार आहे.

तसेच काही औषधी दुकाने 24 तास सुरु ठेवण्याचा आणि शहरातील 45 दुकानातून घरपोच किराण्याची व्यवस्था केल्यानंतर आता भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळण्याचीही व्यवस्था मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून करण्यात आली आहे.

दरम्यान, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ’15 एप्रिलपर्यंत अनावश्यक कामासाठी मुळीच बाहेर पडू नये. कोरोनापासून बचावासाठी ही सोय आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!