अहमदनगर : खनिकर्म क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांताने, तैवानची इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्मिती करणारी कंपनी फॉक्सकॉन या कंपनीच्या सहाय्याने भारतामध्ये १ लाख ५४ हजार कोटी गुंतवणूक असणारा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले होते. कालपरवापर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात होणं अपेक्षित होते. मात्र अचानक गुजरातने हा प्रस्तावित महाकाय प्रकल्प आपल्याकडे वळवला. काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी या घडामोडींनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, या प्रकरणात लक्ष घालावे आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर खूप दुर्दैवी – सुप्रिया सुळे
- Foxconn-Vedanta : “मुख्यमंत्री ४० आमदारांसह दोन प्रोजेक्टही तिकडे घेऊन गेले”
- Cricket। भारतीय संघाच्या या दिग्गज खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली
- Aditya Thackeray । “वेदांता-फॉक्सकॉननंतर ‘बल्क ड्रग पार्क’ हा औषध निर्मितीचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला”
- Rohit Pawar | महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी ‘हे’ ट्वीट पुरेसं – रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

