Share

माजी राष्ट्रपतींचा मुलगा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाणार?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मत मिळवत राज्याच्या राजकारणात आपलं नाणं खणखणीत वाजवल आहे. आता लोकसभा निवडणुका झाल्यावर वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. राज्यातील अनेक बडे नेते वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर आहेत.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र वंचित बहुजन आघाडी मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आता उधान आले आहे. रावसाहेब शेखावत आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत झाली भेट झाल्याने आता या चर्चा सुरु झाल्या असून अमरावती जागेवरून वंचित बहुजन आघाडीतर्फे रावसाहेब शेखावत रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!