Share

अमेरिकन लष्कराने सोडले अफगाणिस्तान, तालिबान्यांकडून जल्लोष

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मागील २० वर्षांपासून येथे सुरु असणारा अमेरिकेचा संघर्ष संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन कमांडर आणि अमेरिकन राजदूत हे अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन नागरिक ठरले आहेत. त्यामुळे अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडताच तालिबानने जल्लोष साजरा केला आहे.

केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केले. दरम्यान यावेळी तालिबान काबूल विमानतळावर येऊन त्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला.

दरम्यान यावरून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘अमेरिकेची २० वर्षांपासून अफगाणिस्तानातील लष्करी उपस्थिती आता संपली आहे. असे ते म्हणाले. तसेच बायडेन यांनी आपल्या कमांडर्सचे आभार मानत अजून अमेरिकन नागरिकांचे जीव जाऊ न देता अफगाणिस्तानातून बाहेर काढले, असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!