Share

पाकिस्तानच्या राष्ट्रगीतालाही उभा राहीन- सोनू निगम

Published On: 

🕒 1 min read

राष्ट्रगीत चित्रपटगृहांमध्ये लावले जावे की नाही यावरून अनेक मत-मतांतरे समोर येत आहेत अनेक कलाकार याबरोबरच सामान्य लोक देखील याविषयावर आपले मत सोशल माध्यमातून व्यक्त करती आहे.या पार्श्वभूमीवर अझानमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पार्श्वगायक सोनू निगम पुन्हा एकदा काँट्रोव्हर्सीत अडकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचं राष्ट्रगीत लागलं, तर त्याच्या सन्मानार्थ उभा राहीन, असं वक्तव्य सोनूने केलं आहे. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावलं जाऊ नये, असं मतही सोनू निगमने व्यक्त केलं.

जर राष्ट्रगीत लावलं गेलं, तर आपण उभं राहिलंच पाहिजे. मग त्यात इगो नको. जर मी चांगला आणि समंजस नागरिक असेन, तर मी कुठल्याही देशाच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभा राहीन’ असं मत सोनूने व्यक्त केलं.

‘जर पाकिस्तानचं राष्ट्रगीत लावलं आणि सर्व पाकिस्तानी नागरिक उभे राहिले, तर मीसुद्धा तो देश आणि त्या नागरिकांच्या सन्मानार्थ उभा राहीन. काही जणांना वाटतं चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावलं जावं, तर काही जण त्याला विरोध करतात. राष्ट्रगीत हा सन्मानाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. मला वाटतं सिनेमागृह, रेस्टॉरंट यासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत लावू नये.’ असं सोनू म्हणाला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!