Share

अभिनेत्री मौनी रॉय-सूरज नांबियार यांनी बांधली रेशमीगठ, पहा नववधूच्या दिलखेचक अदा

Published On: 

मुंबई : टेलिव्हिजनवरील नागिन मालिकेतून प्रसिध्द झालेली अभिनेत्री मौनी रॉय (Actress Mauni Roy) नुकतच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) लग्न बंधनात (wedding) अडकली आहे. सोशल मीडियावर (social media) त्यांच्या विवाह सोहळयाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांना प्रचंड उत्सुकता पहायला मिळाली. आता मौनी रॉय मल्याळी नववधूच्या वेशभूषेत दिसली. तसेच नववधू दिलखेचक लूकचे हे फोटो व्हायरल (viral) झाले आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान मौनी आणि सुरज यांचं लग्न मल्याळम परंपरेने झालं आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो मौनीचा जवळचा मित्र अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) याने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी आणि सुरज लग्न सोहळयासाठी सज्ज केलेल्या मंडपात उभे असल्याचे दिसत आहे.

Mouni Roy Suraj Nambiar

अभिनेत्री मौनी रॉय या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. मौनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला लाल रंगाची बॉर्डल आहे. मौनीने सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा नववधूचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. दाक्षिण भारतीय असलेला सुरज याने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला तो देखील देखणा दिसत आहे.

Actress Mauni Roy

अलिकडेच मौनी आणि सुरजच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या या प्रीवेडिंग कार्यक्रमांमध्ये मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानीसोबत बरेच सेलिब्रिटीं उपिस्थत होते. हा सोहळा गोव्यात पार पडले. मौनी आणि सुरज लाखों चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!