मुंबई : बॉलीवूडमधील (Bollywood) लोकप्रिय जोडप म्हणजे अभिनता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचे नाव सर्वप्रथम येतं. तसेच दीपिका आणि रणवीर लग्नानंतर एकमेकांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात. नुकतच दीपिकाने बेडरूमचे रहस्य शेअर केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
दरम्यान एका कार्यक्रमात रणवीर-दीपिका हे जोडपं (couple) पोहोचले होतं. या कार्यक्रमात दीपिकाला रणवीरच्या हटके स्टाईल आणि सौंदर्याचे गुपित विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिकाने तिचे बेडरुम सिक्रेट (bedroom secrets) उघड केले. ‘रणवीर बेडवर बराच वेळ घेतो’, असे ती म्हणाली. तिच्या या वाक्यामुळे तिला नेमकं काय म्हणायच आहे, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत होता. मात्र तिचे हे उत्तर ऐकून रणवीर चकित झाला.
याविषयी दीपिका स्पष्टीकरण देत म्हणाली, हा बराच वेळा शॉवर घेतो. तसेच तो टॉयलेटमध्ये बराच वेळ असतो. विशेष म्हणजे ‘रणवीर बेडवर झोपायला ही बराच वेळ घेतो’, असे ती म्हणाली. दीपिका नक्की काय बोलली असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर दुसरीकडे रणवीर हा दीपिकाच्या चेहऱ्याकडे बघत बसला होता.
दोघांचं लग्न २०१८ इटलीत झालं. लग्नानंतर आयुष्य किती बदलत हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. त्याचप्रमाणे दीपिका पदुकोणने रणवीर सिंगच्या बेडरूमचे अनेक रहस्य उघड केल्याने रणवीरही असा असू शकतो असे नक्कीच वाटलं असणार. अलिकडेच रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या दिवसाची सुरुवात पहिल्या चहाने होते. त्यांचा
आगामी प्रोजेक्टनुसार अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘गहराईं’, ‘फायटर’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तर रणवीर सिंग जयेशभाई जोरदार आणि ‘सर्कस’ या चित्रपटात दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘ख्रिस गेलने’ने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाला…
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर फौजी पित्याने कोर्टाबाहेर घातल्या गोळ्या; वाचा संपूर्ण घटनाक्रम
एकाच दिवसात गोल्डनबॉय नीरज चोप्राला दोन पुरस्कार; भावनिक होत म्हणाला…
“मोठ्या माणसांशी मोठ्या माणसांनीच बोलावं, मी फार छोटा माणूस…”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी; केले शासकिय ध्वजारोहण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

