Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती स्थिर !

Published On: 

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली होती.

प्रखर उन्हामुळे गडकरी भाषण थांबवून खाली बसले. नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. सभा सुरू असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आली. तिथे तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शिर्डीतील सभेनंतर गडकरी विमानाने नागपुरात दाखल झाले.

दरम्यान, याआधी डिसेंबर महिन्यात राहुरीमध्येही नितीन गडकरींना चक्कर आली होती. त्यावेळीही त्यांच्या रक्तातली साखर कमी झाली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!