🕒 1 min read
नई दिल्ली: केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कडून मेलिंडा गेट्स फाउंडेशन यासारख्या भागीदारांसोबत विकसित केलेली देशातील पहिली न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ‘न्यूमोसिल’ लसीच अनावरण केल.
आरोग्य मंत्रालय आणि डॉ. हर्षवर्धन सांगितलं की, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया प्राइवेट लिमिटेड (एसआईआईपीएल) ही डोस च्या संखेच्या हिशेबाने जगातील सगळ्यात मोठी निर्माती असून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तीच योगदान असल्याच सांगत जगातील १७० देशांमध्ये ही लस वापरली जात असल्याच सांगितल आहे.
हर्षवर्धन यांनी सांगितल की’ जगातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला या कंपनीची लस दिली जाते. तर आता कोव्हीड-१९ च्या प्रसाराला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन मध्ये या पहिली स्वदेशी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस विकसित करण्यात आली आणि सरकारकडून परवाना प्राप्त करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ”आत्मनिर्भर भारत” च्या दृष्टीकोनातून ‘‘सीरम इंस्टीट्यूट ची पहली स्वदेशी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ‘न्यूमोसिल’ चा एक आणि अनेक डोस देखील स्वस्त किंमतीत बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सामान्यना ही लस कधी मिळणार या कडे सगळ्याचं लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडी पुढे आपले म्हणणे सादर करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला’
- ‘संजय राऊतांनी कंपाउंडरऐवजी डॉक्टरांकडून औषधे घेऊन मनस्थिती ठीक करावी’
- ‘कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ?’
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
