उजनीचं पाणी पेटलं ; माजी सहकार मंत्र्यांचे पालकमंत्र्यांना खुले आवाहन
उजनीच्या पाण्याचा एक ही थेंब हा पुणे जिल्हा, इंदापूर तालुका,बारामती तालुक्याला जाऊ देणार नाही आणि पाणी पळवणाऱ्या पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही असं असं आवाहन ही माजी सहकार मंत्र्यांनी दिलं आहे.