🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांना नक्षलवादी यांची धमकी असताना देखील शंभूराजे देसाई यांनी सुरक्षा का दिली नाही? याचे उत्तर शंभूराजे देसाई देऊ शकतात अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपाबाबत सामंत यांना विचारला असता त्यावर ते बोलत होते. शिवाय आम्ही अद्याप देखील शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली.
तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 200 ऐवजी 181 मतं कशी मिळाली? मुख्यमंत्र्यांवर बोलण्यापेक्षा सभागृहामध्ये 109 ची 98 मतं कशी झाली? याचा विचार करावा असा, टोला देखील यावेळी उदय सामान त्यांनी महाविकास आघाडीला लागला आहे. आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कोणतीही गद्दारी शिवसेनेसोबत केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
- Monsoon special | पावसाळ्यात चहाबरोबर ‘हे’ पदार्थ खाण्याची मजा काही औरच; वाचा रेसिपी
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Deepali Sayed | शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे – दीपाली सय्यद
- Deepak Kesarkar : नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा
- Aditya Thackeray : कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
