Share

Dinanath Mangeshkar Awards- मोहन भागवत यांनी दिला आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड

Published On: 

Dinanath Mangeshkar Awards – बॉलिवुड अभिनेता आमिर खान ला त्याच्या ‘दंगल’ सिनेमासाठी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ने गौरवण्यात आले. आमिर ला हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रमुख मोहन भागवत यांनी दिला.  या सोबतच क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेत्री वैजयंती माला यांनाही दीनानाथ मंगेशकर पुरस्कारने गौरविण्यात आले.

क्रिकेटर कपिल देव यांना क्रिकेट जगतातील महत्वपूर्ण कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.

Aamir

२५ वर्षानंतर आमिर खान त्याच्या सिनेमासाठी अवॉर्ड घेतला , अमीर खान या अगोदर कुठलाही अवॉर्ड सोहळा ला हजेरी लावली नव्हती.

Deenanath Mangeshkar Award- ‘दंगल’ साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड

Aamir Lata

Deenanath Mangeshkar Award- ‘दंगल’ साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!