Share

बाहुबली फेम ‘देवसेना’चा आज ३९वा वाढदिवस…

Published On: 

मुंबई : बॉलीवूड तसेच  तामिळ चित्रपट सृष्टीत काम करणारी अनुष्का शेट्टीला तिच्या चाहत्यांकडून वाढदिवसानिमित्ताने  हार्दिक शुभेच्छा. अनुष्का तामिळ चित्रपटला जास्त पसंती देते, अनुष्का हि तामिळ अभिनेत्री असून तिने हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. आपल्या सुंदरतेने घायाळ करणारी हि अभिनेत्री आज तिचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे.

अनुष्का शेट्टीने बरेच तामिळ चित्रपट केले परंतु अनुष्काचा सर्वात जास्त पसंत केलेला चित्रपट म्हणजे ‘बाहुबली २’, या चित्रपटामध्ये अनुष्काच्या अभिनयाला बरीच पसंती मिळाली बाहुबली या चित्रपटाने बरीच कमाई केली तामिळसह बॉलीवूड मध्ये देखील या चित्रपटाला बरीच पसंती मिळाली.

बाहुबली या चित्रपटामध्ये अनुष्का आणि प्रभासच्या जोडीला प्रेक्षकांनी बरीच पसंती दिली होती. या चित्रपटामध्ये अनुष्काचा वेगळा अंदाज चाहत्यांच्या मनाला बराच भावला होता. तामिळ ते बॉलीवूड मध्ये या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड देखील तोडले, या चित्रपटासाठी अनुष्काला बरेच पुरस्कार देखील मिळाले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!