Share

पुणे : कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू

Published On: 

पुणे, दि.7: पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला 1 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोविड-19 चाचणी पॉझीटीव्ह झाली होती.

येथील कोरोना पॉझीटीव्ह 65 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला 4 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी 11.30 वाजता मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच न्युमोनिया व किडणी निकामी झाली होती. तसेच या रुग्णाच्या मेंदुला सूज आली होती, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!