Share

दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणाऱ्यांची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून तिचा वापर करणाNया दोघांना एमआयडीसी वाळुज पोलिसांनी अटक केली. अरुण साहेबराव खंडारे (वय ३६, रा. बजाजनगर) याला पोलिसांनी केली असून त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी दिले. तर आरोपी जितेंद्र आनंद भालेराव (वय ४५, रा. सातपुरा कॉलनी, नाशिक) यालानाशिक येथुन पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले.

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अंमलदार विनोद आघाव (वय ४५) हे १६ फेबु्रवारी रोजी उपनिरीक्षक सचिन पागोटे यांच्या पथकासह बजाजनगरातील मल्हार चौकात नाकाबंदी करित असतांना संशयावरुन त्यांनी आरोपी अरुण खंडारे याला दुचाकीसह (क्रं. एमएच-१५-जीयू-३८६४) ताब्यात घेतले.

दुचाकीचे कागदपत्र नसल्याचे सांगत मीत्र जितेंद्र भालेराव याने दुचाकी वापरण्यासाठी दिल्याचे खंडारेने सांगितले. पोलिसांनी अ?ॅपव्दारे दुचाकीचा क्रमांक तपासला असता, दुचाकी विजय गायकवाड यांच्या नावे असल्याचे समोर आले. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!