Share

असा राहिला भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा समिश्र ठरला. मोठ्या कालावधीनंतर भारतीय महिला संघाला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने एक कसोटी आणि ३ एकदिवसीय व टी-२० सामने खेळले.

य दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने फॉलोऑननंतर जोरदार पुनरागमन केले आणि सामना अनिर्णीत राखला. भारताकडुन पदार्पण करणारी शेफाली वर्मा कसोटी सामन्याची हीरो ठरली. यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. मात्र अखेरचा एकदिवसीय सामना जिंकत इंग्लंडमध्ये विजयाचे खाते उघडले. तर टी-२० मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात जोरदार पुनरागमन केले. आणि सामन्यात बरोबरी केली. मात्र अखेरच्या सामन्यासोबत मालिका गमावली.

इंग्लंड दौऱ्यातील एकुण सात सामन्यापैकी भारतीय संघाने दोन सामन्यात विजय मिळवला तर एक सामना अनिर्णीत राखला. कसोटी मालिकेत शेफाली वर्माने सर्वाधिक १५९ धावा केल्या तर स्नेह राणाने ४ गडी बाद केले. तर एकदिवसीय मालिकेत कर्णधार मिताली राजने २०६ सर्वाधीक धावा केल्या तर टी-२० मालिकेत स्मिती मंधानाने ११९ धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाचा इंग्लंड दौरा निराशाजनक राहीला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!