Share

तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचे ‘हे’ खरे कारण

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातील भारताच्या पराभवानंतर कारण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या संघात बदल करण्यावरुन अनेक माजी क्रिकेटपटूनी नाराजी व्यक्त केली आहे. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव हा खराब गोलंदाजीमुळे झाला असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला इंग्लंडने ८ गडी राखुन पराभुत केले. या सामन्यादरम्यान भारताच्या गोलंदाजाना इंग्लंडचे फक्त दोन गडी बाद करण्यात यश आले होते. सामन्यादरम्यान भारताचे क्षेत्ररक्षणही सुमार राहिले होते. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी २ झेल सोडले. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव केला. इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ८३ धावा केल्या

या सामन्यात शार्दुल ठाकूर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शार्दूलने ३.२ षटके गोलंदाजी करत ३६ धावा दिल्या मात्र एकही गडी बाद नाही केला. तर युजवेंद्र चहलने ४ षटकांत ४१ धावां देत फक्त एक गडी बाद केला. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ १-२ च्या फरकाने मालिकेत मागे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!