सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती $१५३.३ अब्ज आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $१५१.४ बिलियन झाली आहे. अशाप्रकारे दोन नंबरची लढत खूपच रंजक बनली आहे.
जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांचे वर्चस्व कायम आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, शुक्रवारी गौतम अदानी यांनी फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. मात्र, काही काळानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर गेला. पण आता या दोघांमध्ये खूप कमी अंतर आहे.
Amazon चे जेफ बेझोस जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत, ज्यांची संपत्ती $149.7 अब्ज आहे.
त्याचबरोबर इलॉन मस्कचा क्रमांक १ वरचा ताबा कायम आहे. सध्या बर्नार्ड अर्नॉल्ट आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी यांच्यातील अंतरही कमी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena । आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? गृहविभागाकडून सुरक्षारक्षकांना वाहनेच दिली नसल्याचा आरोप
- Oppo F21s Pro Series | Oppo ने लॉन्च केले 2 नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या दोन्हीची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत..
- Eknath Shinde | मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी – एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | “कोणत्याही माणसाला घरची ओढ असते” ; वेदांतावरुन शरद पवारांचा मोदींना टोला
- Best 5G Smartphones | ‘हे’ आहेत 40,000 रुपयांच्या रेंज मधील अप्रतिम 5G स्मार्टफोन.. जाणून घ्या!
- PM Kisan Maandhan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरकार दरमहा 3000 रुपये देणार.. जाणून घ्या!


