Share

“यूपीए अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही”; शिंदेंनी पवारांना डिवचलं

Published On: 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव यूपीए अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीनेही याबाबत एक ठराव मांडला आहे. त्यामुळे आता शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “शरद पवार यांचे नाव यूपीए अध्यक्षपदासाठी चर्चेत असले तरी, सध्या यूपीए अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही.” शिंदे हे सहसा पवारांवर टीका करत नाहीत. पवार व शिंदे हे राजकारणातले चांगले मित्र व स्नेही आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते. परंतु यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर शिंदेंनी पवारांना चिंमटा काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावले आहेत.

“देशात जाती धर्मच राजकरण चालत नाही. देशात पुन्हा पुन्हा जाती धर्मावर आधारित राजकरण चालणार नाही.’ असे राज ठाकरेंच्या ताज्या विधानावर शिंदे बोलले.

महत्वाच्या बातम्या :

‘विक्रांत’साठी जमले फक्त ११ हजार रुपये; किरीट सोमय्यांचा दावा
सोमय्या बेपत्ता : “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा…”, गृहमंत्र्यांचे टीकास्त्र
“…म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही”; सोनू निगमचा खुलासा
“११ हजार की ५८ कोटी याचा तपास…”, सोमय्यांच्या खुलास्यानंतर राऊतांचा इशारा
“धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये पैसे…”, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊतांचा नवा आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!