मुंबई : गेल्या कित्तेक वर्षे हिंदी सिनेसृष्टीमध्ये सौंदर्याने व आपल्या अदाने घायाळ करणाऱ्या तसेच आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘रेखा’ यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.
https://www.instagram.com/p/CUdkvPVh-To/?utm_source=ig_web_copy_link
‘रेखा’ आपल्या अभिनया सोबतच आपल्या अदा तसेच सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत 180 हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. रेखा यांची सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे ‘उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या या भुमेकला चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला होता. ‘उमराव जान’ भूमिकेनंतर रेखाने चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. तसेच त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान देखील प्राप्त झाले आहेत. ‘रेखा’या अभिनेत्री सोबतच सध्या राज्यसभा सदस्य आहेत.
https://www.instagram.com/p/CU1dIDkvcFM/?utm_source=ig_web_copy_link
रेखा यांचे चित्रपट जेवढ्या चर्चेत राहिले तेवढेच त्यांचे खासगी आयुष्य चर्चेत राहिले. विनोद मेहरा, अमिताभ बच्चन, मुकेश अग्रवाल यांचयासोबत रेखा यांचे अनेक वेळा नाव जोडले गेले. रेखा यांचं अमिताभ बच्चन यांच्या सोबत जोडलं गेलेलं नावं सर्वात चर्चेत राहील. रेखा यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेतला असला तरी देखील त्या रियालिटी शोवर हजेरी लावताना दिसतात.
https://www.instagram.com/p/CUpu4YyP18a/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

