Share

क्रांतिचौक पेट्रोल पंपजवळ जखमी अवस्थेत आढळला तरुण

Published On: 

औरंंगाबाद : जखमी अवस्तेत आढळून आलेल्या तरुणास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशोक मुरलीधर थोरात (वय २७, रा. संसारनगर )असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अशोक हा शुक्रवारी सायंकाळी क्रांतिचौक पेट्रोल पंपजवळ जखमी अवस्थेत पडलेला होता. सुरुवातीला त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. नंतर तेथून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष जखमी अशोककडे गेले.

त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनीसह त्याला नागरिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो जखमी कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!