मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्यात कोरणा काळात पेट्रोल डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर 80 पार गेलेत तर शनिवारी परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा दर 92 रुपये 18 पैसे एवढा झाला सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल पेट्रोलच्या किमती वाढविल्याचे जाहीर केले आहे.
डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली पेट्रोलच्या दरात 15 ते 17 पैशांची वाढ झाली त्यात पुन्हा गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरणा काळात पेट्रोल डिझेलच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसते, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमती 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई देखील या उंबरठ्यावर आहे. मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत 24 रुपयांनी वाढून 79 रुपये 66 पैसे झाली त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किमती 19 पैशांनी वाढले आहेत नागपूर परभणी नांदेड सोलापूर अमरावती औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलची किंमत एक लिटर ला 80 रुपयांच्या वर आहे.
परभणी पेट्रोलचा दर सर्वाधिक 29 रुपये 18 पैसे तर डिझेल 81 रुपये पाच पैसे एवढा आहे मागील काही दिवसात राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 25 नोव्हेंबरला 77 रुपये 9 पैसे प्रति लिटर दर असणारे डिझेल आज 1900 रुपये 66 पैसे इतके आहे. मागील नऊ दिवसांमध्ये डिझेलमध्ये एक रुपया 76 पैसे एवढी वाढ झाली आहे. मुंबईत काही दिवसापासून डिझेलच्या किमतीत होणारी दरवाढ 80 रुपये पर्यंत येऊन पोहोचली आहे तर दुसरीकडे रोल च्या किमती मध्ये देखील सातत्याने वाढ सुरू आहे. आज पेट्रोलचा भाव 90 रुपये पर्यंत पोहोचला. वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती मुळे आता सर्वसामान्यांची मतं काय आहेत ते पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- नगरच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करणार – हसन मुश्रीफ
- फक्त महाराष्ट्रातच नाही तर मोदींच्या वाराणसीमध्ये देखील भाजपचा दारूण पराभव !
- अकाली दलाच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!
- #Happy Birthday : यॉर्करकिंग बूम ! बूम ! बुमराह…
- शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज – दादा भुसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

