Share

मोठ्या बहिणीला रोडरोमियोने छेडले; त्यानंतर धाकटीने काय केले वाचा …

Published On: 

औरंगाबाद : मोठ्या बहिणीच्या पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या दोन टाळा पोरांना 25 वर्षीय तरुणीने भर चौकात पंधरा मिनिट चोप दिला. सूतगिरणी चौकात शुक्रवारी दि. २५ रोजी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोप देणाऱ्या धाडसी तरुणीचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान शुक्रवारी दि.25 रोजी कल्पना (नाव बदलेले) या लहान भावाला कोचिंग क्लासेस मध्ये सोडण्यासाठी गारखेडा परिसराकडे निघाल्या. यावेळी औरंगपुरा येथून दोन टवळखोरणी अनुराधा याचा पाठलाग सुरू केला. टवाळखोरांचा हा प्रकार कल्पना यांच्या लहान बहीणीस लक्षात आला. मात्र, थोड्या वेळाने थांबतील म्हणून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दर्गा रस्त्यापर्यंत त्यांनी पाठलाग सुरू केला. याच वेळी कल्पनाने एका ठिकाणी थांबून पुर्वीला (नाव बदलेले) हा प्रकार कळवला होता. पुर्वीने तिला न थांबता पुढे जात राहण्यास सांगितले, सूतगिरणी चौकात पोहोचली तरीही ते टवाळखोर थांबले नव्हते. अनुराधाचा सहनशक्ती संपल्याने ती सूतगिरणी चौकात थांबली व त्यांना जाब विचारला. तेवढ्यात पुर्वी तिथे पोहोचली.

त्यानंतर बहिणीला हे का ते दोघे ? विचारत त्या रोडरोमियोची धुलाई करायला सुरुवात केली. सूतगिरणी चौकात दोघांना मोठी बहीण जाब विचारत असताना, लाथा-बुक्क्यांचा त्यांच्यावर वर्षाव सुरू केला. यावेळी एक टवाळखोर पळून गेला. दरम्यान, वर्दळीचा असलेल्या सूतगिरणी चौकात अर्धा तास घडलेल्या घटनेची काही अंतरावर असलेल्या जवाहरनगर पोलिसांना कल्पनादेखील नव्हती. या घटनेची पोलिसांत अद्याप नोंद झाली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!