Share

चंडीगडमध्ये होणार ‘जर्शी’चे पुढील चित्रिकरण 

Published On: 

मुंबई : कबीर सिंगच्या प्रचंड यशानंतर, शाहिद कपूर तेलुगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. शाहिद या चित्रपटामध्ये एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. मार्चमध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजारात शूटिंग थांबविण्यात आले होते.

शाहिदने अलीकडेच काम पुन्हा सुरू केले आणि उत्तराखंडमध्ये चित्रपटाचे वेळापत्रक देखील पूर्ण केले आहे. आता पुढील चित्रीकरणासाठी चंदीगडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबरला जर्सीच्या चंडीगड वेळापत्रकांना सुरुवात करणार आहे. निर्माते महत्त्वाची क्रिकेट क्रमवारी शूट करण्याचा  विचार करत आहेत.

शाहिद कपूर आणि जर्सी संघाचे हे १५ दिवसांचे वेळापत्रक असेल. जर्सीत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानौरी करीत आहेत हा चित्रपट २ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. साथीच्या आजारामुळे हा चित्रपट पूढे ढकलण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!