Share

“मविआ सरकार हे फक्त बोलणाऱ्यांचं…”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(१४ मार्च) सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच मविआ सरकार हे फक्त बोलणाऱ्यांचं सरकार आहे, असेही दरेकर म्हणाले.

यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘या सरकारने सत्तास्थापनेआधी गरीब व गरजूंसाठी १ रुपयात क्लिनिक सुरू करू, झोपडपट्टीवासियांसाठी ३०० ऐवजी ५०० चौ.फुटाचे घर, प्रत्येक नागरिकाला आरोग्य विभागाचे कवच, आशा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 0% दराने शैक्षणिक कर्ज…अशा अनेक लोकप्रिय घोषणा केल्या मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात याचा उल्लेखही केला नाही.’

दरम्यान, या सगळ्याचा अर्थ मविआ सरकार हे फक्त बोलणाऱ्यांचं सरकार आहे, असे दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!