Share

“लढत समाधानी होती पण पराभव…”, उत्पल पर्रीकरांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर पणजीचे अपक्ष उमेदवार उत्पोल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा मात्र पराभव झाला आहे. भाजपशी बंड करत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता पराभवानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“एक अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत चांगली दिली. सर्व मतदारांचे मी आभार मानतो. लढत समाधानी होती. पण पराभव किंचित निराशाजनक आहे.”, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली आहे.

दरम्यान विजयानंतर प्रमोद सावंत यांनी गोव्यात डबल इंजिन सरकार स्थापन होणार असा दावा केला आहे. दरम्यान चार राज्यांत भाजप आघाडीवर असून भाजप कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष केला जात आहे. आता त्यात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने आता विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येईल असे म्हटले आहे. त्यामुळे देशभरात भाजपकडून एकच जल्लोष दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!