Share

Election Result 2022 : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव

Published On: 

🕒 1 min read

अमृतसर : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले असून कॅप्टन अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांचा पराभव झाला आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, यावेळी कॅप्टन अमरिंद सिंग यांनाच पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपसोबत हातमिळवणी केली. या सगळ्याच परिणाम पंजाब येथील जनतेला ‘आप’ पक्ष एक चांगला पर्याय दिसला, असं म्हणायला काही हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!