Share

कॉलर उडवायला अक्कल लागत नाही, शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : “कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. कॉलर उडवायला अक्कल लागत नाही. तुम्ही कामाचं बोला. किती कामं झाली हे सांगा”, असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले केला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे खलनायक असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी खलनायक आहे, ठीक आहे; पण तुम्ही बिनदाढीचे प्रेम चोप्रा आहात. मी सारखं अमोल पालेकरच्या भूमिकेत राहणार नाही, असाही टोला शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना लगावला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!