Share

सकाळपासून घरातून बेपत्ता असलेल्या युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह 

Published On: 

औरंंगाबाद : रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत बुडून २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिपक सुभाष मुळे (वय २८,रा.लांजी,ता.गंगापूर) असे मयत युवकाचे नाव आहे.

गुरूवारी सकाळपासून घरातून बेपत्ता असलेल्या दिपक मुळे याचा मृतदेह लांझी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत तरंगत होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे ड्युटी इंचार्ज मोहन मुंगसे, लक्ष्मण कोल्हे, इत्तहाक शेख, प्रसाद शिंदे, तुषार तौर, सय्यद सईद आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

जेसीबी आणि दोरीच्या सहाय्याने दिपक मुळे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात दाखल केला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!