Share

मोठी बातमी : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लसदेखील यावर्षी येणार नाही

Published On: 

पुणे : भारतात भारत बायोटेकमार्फत तयार करण्यात आलेली कोरोनाव्हायरसविरोधातील लस 2021 पर्यंत तरी येणार नाही हे स्पष्ट झालं. त्यानंतर भारताची भागीदारी असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची आशा सर्वांना होती. मात्र आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लसदेखील यावर्षी येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण ऑक्सफर्डची लस यायला अजून 6 महिने लागणार आहेत.

‘स्वतःला महाराज समजणारे इंदुरीकर इतके खोटे बोलत असतील यावर विश्वासच बसत नाही’

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या लशीत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची भागीदारी आहे. या इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितलं की ऑक्सफर्डची लस यायला अजून सहा महिने लागतील. याचा अर्थ ऑक्सफर्डची लसदेखील या वर्षात येणार नाही.

कोरोना उपचार सुविधांसाठी महाराष्ट्राने देशासमोर आदर्श ठेवला – उद्धव ठाकरे

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने सीरम इन्स्टिट्युटनेही कोरोनाव्हायरसविरोधातील लस विकसित केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!