Share

कापूस विकास योजनेचा असा घ्या लाभ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राकृवियो अंतर्गत कापूस विकास योजना असे या योजनेचे नाव आहे. हि योजना राष्ट्रीय कृषि विकास योजना आहे. योजने मध्ये अनुदान लाभाथ्र्याचे बॅक खात्यावर जमा केलेले जाते.

कापूस आधारीत पिक पध्दतीस चालना देणे, कापसाच्या देशी वाणांची अतिघण लागवडीची प्रात्यक्षिके आयोजीत करणे, असा या योजनेचा उद्देश आहे. अनुसुचित जाती/जमाती ,महिला शेतकरी तसेच सर्वसाधारण गटातील शेतकरी या प्रवर्गासाठी हि योजना आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे. प्रति हेक्टर जास्तीत जास्त रु.9000/- असे दिल्या जाणार्या लाभाचे स्वरूप आहे. संबधित मंडळ कृषि अधिकारी/ तालुका कृषि अधिकारी असे संपर्क कार्यलयाचे नाव व पत्ता आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178553187206172672?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178552743738298370?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178550475647373312?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!