मुंबई : शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटात यांच्या गटात गेलेले, आमदार संतोष बांगर यांना राज्यअतिथी आहेत का? कोणाची परवानगी घेऊन त्यांनी राज्य अतिथी गृह सह्याद्री मुंबई या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तिथे शक्ती प्रदर्शन केलं.
आ. संतोष बंगर यांनी कायद्याचं उलंघन करून सह्याद्री अतिथी गृह येथे शक्तिप्रदर्शन केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे. यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक – गोपीचंद पडळकर
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियंत्रणात?; शिंदेंच्या कानात कुजबुज करतानाचा VIDEO व्हायरल
- Eknath Shinde | संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर! म्हणाले, “रोज सकाळी उठून…”
- T20 World Cup : १५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच भारताचं लक्ष्य; ‘असे’ आहेत भारताचे सामने
- Eknath shinde | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

