Tag: Marathi sports news

  • India vs Pakistan महामुकाबला सुरू! पाकिस्तानने घेलता प्रथम फलदांजीचा निर्णय

    आज आशिया कप टी-20 मध्ये India vs Pakistan क्रिकेट सामना रंगात आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघ हा मजबूत संघर्ष उतरला आहे. नवीन महिला क्रिकेट खेळाडूंना संधी देऊ देखील मागील सामना भारताने जिंकला. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताने महिला संघात एकूण 8 बदल केले. यामध्ये त्यांनी आपल्या द्वितीय श्रेणीतील खेळाडूंना खेळण्याची संधी दिली.…

  • मुरली विजयला मैदानात पाहून चाहते म्हणायला लागले डीके..डीके..डीके; पाहा VIDEO!

    मुंबई : अनुभवी फलंदाज मुरली विजय एकेकाळी भारतीय संघाच्या फलंदाजीचा अविभाज्य भाग होता. मात्र सततच्या खराब कामगिरीमुळे तो सध्या भारतीय संघाबाहेर पडला आहे. परिस्थिती अशी आहे की भारतीय संघाबरोबरच त्याला आयपीएलमध्येही खरेदीदार मिळत नाहीयेत. सततच्या खराब कामगिरीमुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून संघात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच मुरली विजयचा एक व्हिडिओ…

  • Virat Kohli : विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा

    मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाने विराट कोहली बाबत मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीच्या संघातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे बरोबर नाही. त्याचबरोबर मालिकेदरम्यान ब्रेक घेण्याच्या त्याच्या निर्णयावर अक्षय घेणे योग्य नाही. रॉबिन उथप्पाच्या मते, विराट कोहलीने सलग शतकानंतर शतक ठोकले आहेत. त्यामुळे तो त्यांच्या अडचणी ओळखून लवकरात लवकर कामगिरी उंचावण्यास सक्षम असेल,…

  • CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पूर्वी भारताला मोठा धक्का, खेळाडू डोप चाचणीत फेल!

    मुंबई : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (CWG 2022) पूर्वी भारताला एक मोठा धक्का बसला आहे. स्टार महिला धावपटू एस धनलक्ष्मी डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळली आहे. अशा स्थितीत धनलक्ष्मी यापुढे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. या भारतीय महिला खेळाडूवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. २४ वर्षीय धनलक्ष्मी नुकतीच दुती चंद आणि हिमा दास यांना पराभूत…

  • PV Sindhu : पीव्ही सिंधूच्या बलाढ्य यशानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

    मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन २०२२ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या बलाढ्य यशानंतर सिंधूने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसह आगामी स्पर्धांमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवण्याची आशा व्यक्त केली आहे. सिंधूने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या झी ई वांग हिच्यावर २१-९, ११-२१, २१-१५ असा विजय मिळवला. आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेत्या चीनच्या वांग हिला…

  • ऑस्ट्रेलियन खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची काढली इज्जत; पहा काय आहे प्रकरण

    नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघात रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. रावळपिंडी कसोटीत दोन्ही संघांनी १ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका देखील झाली होती. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात…

  • “त्यांना त्यांचे काम करुद्या, तुम्ही तुमचे करा”; युवराज सिंहची पोस्ट होतेय व्हायरल

    नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज माजी अष्टपैलू युवराज सिंह सोशल मिडीयावर खूप अच्तीवे असतो. मग ते इंस्टाग्राम असो की ट्विटर, तो सतत काहीना काही पोस्ट करत असतो. त्याने सध्या त्याचा जुना एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. त्यातच प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत मिडियाचे खूप महत्व आहे. त्याने मिडिया संदर्भातच एक…

  • शाहीद आफ्रिदीने, शोएब अख्तरबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने दिग्गज जलदगती गोलंदाज शोएब अख्तरबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की अख्तरबद्दल एका शब्दात सांगितले जाऊ शकत नाही. तो एक पुस्तक आहे. एका चाहत्याने त्याला विचारले की अख्तर बद्दल एका शब्दात सांगा. त्यावर आफ्रिदी म्हणाला तो एक पुस्तक आहे. त्याच्याबद्दल एका शब्दात सांगणे अवघड आहे.…